भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडवा सोडवा सोडवा अनंता

sodava sodava sodava ananta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोडवा सोडवा सोडवा अनंता । ॥१॥ तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥ कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥ तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥