भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मरातां कां घडें नास । विष्णुदास यावरी

smaratan kan ghaden nas | vishnudas yavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्मरातां कां घडें नास । विष्णुदास यावरी ॥१॥ ऐसी सीमा जाली जगी । तरी मी वेगी अनुसरलो ॥ध्रु.॥ धरिले ते निवडे आतां । न घडे चित्ता वेगळे ॥२॥ तुका म्हणे नाश नाही । पुराणे ही गर्जती ॥३॥