भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे

shvana dili save | payambhonvaten ten bhonve

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥१॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥ जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥२॥ कोपेल तो घनी । तुका म्हणे नेणें मनीं ॥३॥