भजनी मालिका
← भजनांकडे परत

शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा

shakti dyavya deva | nahin parthivachi seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा ॥१॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥ मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥ तुका म्हणे सोसें । लागे लाविल्यासे पिसें ॥३॥