भजनी मालिका
← भजनांकडे परत

षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं

shadachakrin kumbhar ghaditase matin

षडचक्रीं कुंभार घडीतसे मातीं । तैसें मज कीती चाळविसी ॥१॥ रातीचा दिवसु कीं दिवसाची राती । वावधणी वाती लावितोसी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अवघेंचि मृगजळ । सांडूनि पाल्हाळ नित्य ध्याई ॥३॥