भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावळिये तेजीं भक्ति पसु बोल

savaliye tejin bhakti pasu bol

सावळिये तेजीं भक्ति पसु बोल । इंद्रिया शरण रजीं ॥१॥ निवालों वो माये अमृतरसनें रामनामपेणें वैकुंठींचें ॥२॥ आळवितां सगुण निर्गुणरुपडें । वचनें फ़ाडोवाडें हातां येत ॥३॥ ज्ञानांजन लेवो ज्ञानदेवी निज । निवृत्तीनें गुज सांगितलें ॥४॥