भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन

satya tyaga chi saman | nalage vechaven vachan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥ नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥ मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥ तुका म्हणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥