भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे

satya to avade | vikalpanen bhav ude

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥ आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥ आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥ तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥