भजनी मालिका
← भजनांकडे परत

साता व्योमपरतें पाहो गेलें

sata vyomaparaten paho gelen

साता व्योमपरतें पाहो गेलें । तव पाहणेंचि जालें ब्रह्मउदधी ॥१॥ साट मोट माझी मोट बांधिली । नेऊनि टाकिली निर्गुणीगे माये ॥२॥ बापरखुमादेविवरु पंचविसावा देखिला । तोही खुंटला तये पंथी ॥३॥