भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं

santavila hari | jinhin hrudayamandirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता । मग कैंची भय चिंता ॥२॥ तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥