भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती

sant maragin chalati | tyanchi lago maj mati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥ तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥