भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट

sanduni vaikunth | ubha vitevari nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥ आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥ पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥ तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥