भजनी मालिका
← भजनांकडे परत

संदेह गमला । कैसा रेडा बोलविला

sandeh gamala | kaisa reda bolavila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संदेह गमला । कैसा रेडा बोलविला ॥१॥ सांगा देव कां न होती । निर्जिव चालविली भिंती ॥ध्रु.॥ कोरडे कागद । उदकी न लागती बुंद ॥२॥ नीळा म्हणे खरा । देव संत पायीं थारा ॥३॥