भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचित चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें

sanchit chi khaven | pudhen konachen na ghyaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संचित चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥ नाहीं काम हातीं । आराणूक दिसराती ॥२॥ तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥