भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती

sampadala hatin | tari jali he ninshchiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥ तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥