भजनी मालिका
← भजनांकडे परत

सामावे कारण । नाहीं सोसत धरणें

samave karan | nahin sosat dharanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥ लादी थींके लाजिरवाणी । हीनकामाईंची घाणी ॥ध्रु.॥ पुष्प जवळी नाका । दुर्गंधीच्या नांवें थुंका ॥२॥ तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥