भजनी मालिका
← भजनांकडे परत

समरसें घटु विराला विनटु

samarasen ghatu virala vinatu

समरसें घटु विराला विनटु । एक्या रुपें पाटु गेला सांगसी ॥१॥ कृष्ण कृष्ण वाट सांपडली नीट । जिव्हेसी घडघडाट इंद्रियें सहित ॥ध्रु०॥ चिंतिला पद्मासनीं आत्मराजु ॥२॥ ज्ञानदेवा चित्त कृष्णध्यानीं रत । जन्मजरामृत्यु हारपले ॥३॥