भजनी मालिका
← भजनांकडे परत

सखी सांगे सार शाति क्षमा दया

sakhi sange sar shati kshama daya

सखी सांगे सार शाति क्षमा दया । प्रपंच विलया बरळ पोशी ॥१॥ सखी म्हणे एका दुजी म्हणे अन का । अनेक सिंम्यका गुरुगम्य ॥२॥ सावध निबंध आध्याचा उकला । रसनेचा पालव रसना तोयें ॥३॥ ज्ञानदेव सांगे रखुमादेवी जप । अगम्य संकल्प एक दिसे ॥४॥