भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्त्र दळ बिंदु त्यांत तेज दिसे

sahastra dal bindu tyant tej dise

सहस्त्र दळ बिंदु त्यांत तेज दिसे । तें हो काय ऐसें सांगा मज ॥१॥ जेथ नाम रुप वर्ण नाहीं बारे । तें हें रुप बारे चैतन्य बा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवाची खूण । जाणे तो सुजाण अनुभविया ॥३॥