भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत

sadhavaya bhaktikaj | nahin laj ha dharit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥ तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥