भजनी मालिका
← भजनांकडे परत

सादाविलें एका । सरें अवघियां लोकां

sadavilen eka | saren avaghiyan lokan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥ तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥