भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा

rusalon sansara | amhi anik vyapara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥ म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥ परते चि ना मागें । मोहो निष्ठुर झालों अंगें ॥२॥ सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥