भजनी मालिका
← भजनांकडे परत

रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण

ratnajadit sinhasan | vari baisale apan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥ कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥ नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥ हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥