भजनी मालिका
← भजनांकडे परत

रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर

rajjusarpakar | bhasayelen jagadambar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥ म्हणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥२॥ तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥३॥