भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहों आतां हेंचि ध्यान

rahon atan henchi dhyan

राहों आतां हेंचि ध्यान। डोळा मन लंपट ।।१।। कोंडकोंडूनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ।।२।। होईल येणें कळसा आले। स्थिरावले अंतरीं ।।३।। तुका म्हणे गोजिरीया । विठोबा पायां पडों द्या ।।४।।