भजनी मालिका
← भजनांकडे परत

रडोनियां मान । कोण मागतां भूषण

radoniyan man | kon magatan bhushan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥ लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥ तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥