भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी

pusavensen hen chi vate | jen jen bhete tayasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥ अवघियांचा विसर जाला। हा राहिला उद्योग ॥२॥ तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें॥३॥