भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां

prayishchatten deto tuka | jato lokan sakalan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥१॥ धरितील ते तरतील मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥ निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥२॥ तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥३॥