भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रथमभेटी आळिंगण । मन चरण वंदावे

prathamabheti alingan | man charan vandave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रथमभेटी आळिंगण । मन चरण वंदावे ॥१॥ ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥ न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥ तुका म्हणे कृपावंतें । द्यावें भातें न मागतां ॥३॥