भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावसे

prarabdha hatin jan | sukh sin pavase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावसे ॥१॥ करितां घायाळांचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥ आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥२॥ तुका म्हणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥३॥