भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिकवावें धन । ज्याची आस करी जन

pikavaven dhan | jyachi as kari jan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज ॥२॥ तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥