भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव

phukachen ten luta sar | vha re amar sadaiv

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥ उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥२॥ तुका म्हणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥३॥