भजनी मालिका
← भजनांकडे परत

फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें

phatakal devhara phatakal angara | phatakal vichara chalavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥ तुका म्हणे अवघें फटकाळ हें जिनें । अनुभविये खूण जाणतील ॥३॥