भजनी मालिका
← भजनांकडे परत

फलकट तो संसार । येथें सार भगवंत

phalakat to sansar | yethen sar bhagavant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥