भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन

pavitra ten anna | harichintanin bhojan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पवित्र तें अन्न । हरीचिंतनीं भोजन ॥१॥ येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥ जेऊनि तो धाला । हरीचिंतनीं केला काला ॥२॥ तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें॥३॥