भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास

pave aisa nash | avaghiyan dila tras

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥ आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥ तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥