भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा

pathavanen padanen payan | uddhar vanyan kashacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥१॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥ न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरड्या ॥२॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥३॥