भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा ह कळला साच भाव

palila vidhi to aji phala ala | aisa ha kalala sach bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा ह कळला साच भाव ॥१॥ नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठवितां सुख वाटे ॥ध्रु.॥ धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवास ॥२॥ तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणिक दुसरे नाही आतां ॥३॥