भजनी मालिका
← भजनांकडे परत

पढियंते कीं सिंह दुरी जाणसी

padhiyante kin sinh duri janasi

पढियंते कीं सिंह दुरी जाणसी तरि तो ठावो दृष्टीसी दुरी । मोकारेविण प्रतिबिंबासी चेतना लाहे ऐसें कीजे रया ॥१॥ आवडी वेचुनियां डोळिया पुढें रितां कां रिगतासी । तूंचि सर्वाभूति ऐसें जरि जाणसी तरि साचे भेटी केउता जासी रया ॥२॥ अरे हा दुजेविण खेळु मांडिला हरि जैत अनुठायीं नाहीं । बापरखुमादेविवराविठ्ठला तूं जाणतयासि काय जाणणें रया ॥३॥