भजनी मालिका
← भजनांकडे परत

नासिकाचा प्राण कोणीं मार्गी येत

nasikacha pran konin margi yet

नासिकाचा प्राण कोणीं मार्गी येत । नाद दुमदुमित अनुहातीं ॥१॥ इडे पिंगळेचा ओघ सैरां दिसतसे । त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगीया । साधितो उपाया याची मार्गे ॥३॥