भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति

matechiye chittin | avaghi balakachi vyapti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ति ॥१॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां शीण गेला ॥ध्रु.॥ दावी प्रेमभातें । आणि अंगावरी चढतें ॥२॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें ॥३॥