भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनें करुनि कुटिल उकलुनि श्रृंगारें

manen karuni kutil ukaluni shrrungaren

मनें करुनि कुटिल उकलुनि श्रृंगारें । ते लावण्याच्या अपारें पडिलें वो माये ॥१॥ माझें कुटिळपण गेलें कुटिळपण गेलें । गोविंदें वोजाविलें निजरुप वो माये ॥२॥ बापरखुमादेविवरु माझें कुटिळ फ़ेडूं आला । विटेवरी मालाथिला निजरुपें वो माये ॥३॥