भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां

man voli mana | buddhi buddhi kshan kshanan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥ मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥ जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥२॥ भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥