भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज संतांचा आधार । तूं एकलें निर्वीकार

maj santancha adhar | tun ekalen nirvikar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्वीकार ॥१॥ पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥ तुज बोल न बोलवे। आम्हां भांडायाची सवे ॥२॥ तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥३॥