भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग मुरडूनि घातलें मनानें

mag muraduni ghatalen mananen

मग मुरडूनि घातलें मनानें । थोर मारु तेथें होत असे ॥१॥ पुरे पुरे वो आतां जिणें तें केउतें । येणें वो पंढरिनाथें वेधियेलें ॥२॥ नचले नचले कांही करणे कामान । याचें पाहाणेंचि विंदान कामानिया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलासी भेटी । संसाराची तुटी जालीगे माये ॥४॥