भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी

lavuniyan pushti poren | ani karakar kathemaji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥१॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥२॥ तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥३॥