भजनी मालिका
← भजनांकडे परत

लवण पवन जळापासाव धीर

lavan pavan jalapasav dhir

लवण पवन जळापासाव धीर । पावन समीर रवी तया ॥१॥ तेज दीप्तीं आत्मा इंद्रिया प्रकाशी । अमरसुनी ग्रासी दिव्य तेज ॥२॥ पंचक दशकत्त्वता वि़चारी । एकरुपें सरी ग्रास त्याचा ॥३॥ ज्ञानदेवा जप हरि आत्मा माझा । चिंततां नलजाये तूं वेगीं ॥४॥