भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें देवा बोलों । तुम्हां भीड घालूं गेलों

kothen deva bolon | tumhan bhid ghalun gelon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें देवा बोलों । तुम्हां भीड घालूं गेलों ॥१॥ करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥ दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥ तुका म्हणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥३॥