भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें

kod avadichen | puravina balakachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥१॥ तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासातजी व्याली ॥ध्रु.॥ वत्साचिये आसे । धेनु धांवेना वोरसें ॥२॥ तुका म्हणे घरि । बाळ टाकिलें वानरीं ॥३॥