भजनी मालिका
← भजनांकडे परत

खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना

khala sada kshudrin drushti | kari kashti sajjana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥ करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥ दया संतां भांडवल । वेची बोल उपकार ॥२॥ तुका म्हणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥